आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
___ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.
You already voted!
आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला.
सातही जन्मी मिळूदे _____ रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला.
You already voted!
बोलत असताना, होते मी मग्न,
_____ रावांसारखे पती भेटूदेत, सात जन्म.
You already voted!
वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाची पूजा मी करते,
____ रावांना १०० वर्ष आयुष्य भेटूदे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.
You already voted!
वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन,
______ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.
You already voted!
वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,
_____रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.
You already voted!
आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवला मी उपवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
You already voted!
पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
_____ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.
You already voted!
वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका,
_____ रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.
You already voted!
वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा,
_____ रावांच्या जीवनात, सदैव असुदे माझ्यासाठीच जागा.
You already voted!