पावसाळ्यात आकाशात, कडकडतात विजा, ____ रावांसोबत करते आज, सत्यनारायणाची पूजा.
0 0
सत्यनारायणाला, नमस्कार करते जोडीने, _______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.
0 0
पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण, ____ रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.
0 0
वसंत ऋतू मध्ये, कोकिळा करते गुंजन, _____ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाचे पूजन.
0 0
पूजेसाठी काढली रांगोळी, आणि दरवाजाला लावले तोरण, _____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेचे कारण.
0 0

पूजेला जमले, सारे घर सोबती, _____ रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.
0 0
सत्यनारायण पूजेला, बसलो दोघे जोडीने, ______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.
0 0
सासूबाईंनी ठेवले, खूप खुश सुनेला, _____ रावांसोबत बसेन आज, सत्यनारायणाच्या पूजेला.
0 0
बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण, ____ रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.
0 0
पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूप हौशी, ____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.
0 0

दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग… सुखी आहे संसारात, __ च्या संग
0 0
ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल… __च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल
0 0
Close