माझ्या हृदयाची काय सांगू दशा तुला, माझ्या मनात काय घडतंय, _____ तुला बघून दिवाना झालोय, माझं काळीज धडधडतंय.
0 0
माझा जीव, तुझ्या मध्ये अडकलाय, _____ माझा हृदय फक्त, तुझ्यासाठी धडकलाय.
0 0
मागे तुझ्या वेडा पिसा, दूर करू नको मला, _____ एकदा हो म्हण, वर्ल्ड टूर ला न्हेईन तुला.
0 0
गणपती बाप्पाच्या आगमनाला, झाली आपली भेट, _______ ला केली, पहिल्या भेटीतच सेट.
1 0
ती नेहमी बोलते, तू दुसऱ्या मुलींकडे बघून हसतो, _____ अग सर्व मुलींमध्ये, मला तुझाच चेहरा दिसतो.
0 0

तुझ्या त्या विनोदावर, मी नकळत हसलो, _____ च्या प्रेमात मी, कसाकाय फसलो.
0 0
दिवस रात्र तुझ्याच, विचारात असतो मी मग्न, ________ आता लवकर, उरकून घेऊया आपलं लग्न.
0 0
गणपती बाप्पा समोर, दुर्वा रोज वाहतो, _______ आपल्या लग्नाचं स्वप्न, मी रोज पाहतो.
0 0
बस झाली, ती आता दुरी, ______ आता माझी, लग्नाची ईच्छा कर पुरी.
0 0
प्रेम करायला काय, कोणपण करेल, पण _____लाच मी, माझी बायको बनवेल.
0 0

तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, ___तुला बायको बनवून फिरवेन गाडीवर.
0 0
Close