बाळाच्या जन्माने, सारे आनंदले घर, ________ रावांच्या घराण्यात, पडली नवी भर.
0 0
बाळाचे नाव ठेवायला, जमल्या साऱ्या मावशी, _____ रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी.
0 0
तुमच्या सर्वांच्या येण्याने, बहरले घर, ______ रावांच्या संसारात, पडली नवी भर.
0 0
_____आहे पाटील, घराण्याचा वारसा, आज आहे ______च्या मुलाचा बारसा.
0 0
सर्वांच्या आहेत, नावाप्रमाणे राशी, _____च नाव घेते_____ च्या बारशाच्या दिवशी.
0 0

पाहुणे येणार म्हणून, वाटून ठेवलं सारण, ______ रावांचं नाव घेते, बारश्याच्या कारण.
0 0
लिंबू पाणी, छान लागत गारस, ________रावांच्या, बाळाचं आज बारस.
0 0
गणपती बाप्पाला, केला होता नवस, ____ च्या मुलाचा आज, बारशाचा दिवस.
0 0
Close